For Best Result set Screen Resolution 1024 by 768 pixel
सुस्वागतम् !     सुस्वागतम् !!     सुस्वागतम् !!!               ISO 9001:2008 मानांकन प्राप्त महानगरपालिका                                                                                                                                                                                                            Welcome To Ahmednagar Municipal Corporation       AN ISO 9001:2008 ORGANISATION
  E-Mail : it[dot]nagar[at]amc[dot]gov[dot]in,   amc_anr[at]rediffmail[dot]com
 
श्री.डॉ.पंकज जावळे  
 
     
 
आयुक्‍त
 
  
 
   
उपायुक्त (सा)
उपायुक्त (कर)
कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा अधिकार व कर्तव्याचा तपशिल
महानगरपालिकेत सद्या कार्यरत शासकिय अधिकारी यांची माहिती विविध विभागांचे विभाग प्रमुख व विभागांचे कार्य व कर्तव्ये.
१०
नगर सचिव
आयुक्त / उपायुक्त यांचे नियंत्रणाखाली कामे
करणे तसेच मनपा सभा / स्थायी समिती
सभा व इतर सभा चालविणे.
मुंबई प्रांतिक
महानगरपालिका
अधिनियम १९४९
 
मुख्य लेखा परिक्षक
मनपाच्या आथिर्क नियंत्रण तसेच सर्व
मनपामध्ये होणांरी सर्व जमा व खर्च यावर
नियंत्रण ठेवणे आर्थिक गैर व्यवहारा बाबत
आयुक्तांना रिपोर्ट करणें.
मुंबई प्रांतिक
महानगरपालिका
अधिनियम १९४९
 
लेखापाल
आयुक्त / उपायुक्त यांचे नियंत्रणाखाली
आर्थिक व्यवहार पाहणे.
मुंबई प्रांतिक
महानगरपालिका
अधिनियम १९४९
 
उपनगर अभियंता
नगर अभियंता यांचे नियंत्रणाखाली कामे करणे.
मुंबई प्रांतिक
महानगरपालिका
अधिनियम १९४९
 
कनिष्ठ अभियंता
नगर अभियंता व उपनगर अभियंता यांचे
नियंत्रणाखाली कामे करणे.
मुंबई प्रांतिक
महानगरपालिका
अधिनियम १९४९
 
उप आरोग्याधिकारी
आरोग्याधिकारी यांचे नियंत्रणाखाली कामे करणे.
मुंबई प्रांतिक
महानगरपालिका
अधिनियम १९४९
वैद्यकिय अधिकारी व तत्सम
मनपाच्या विविध दवाखान्यामध्ये /
हॉस्पीटलमध्ये पेशंटची तपासणी /ऑपरेशन
करणे.
मुंबई प्रांतिक
महानगरपालिका
अधिनियम 1949 व
महाराष्ट्र प्रादेशिक नगर
रचना अधिनियम 1966
मेकॅनिकल इंजिनिअर
आयुक्त / उपायुक्त यांचे नियंत्रणाखाली
शहरातील पाणीपुरवठा योजना देखभाल व
दुरूस्ती मोटार व्हेईकल डिपार्टमेंट व
फायरफायटर डिपार्टमेंट यांचेवर नियंत्रण ठेवणें.
मुंबई प्रांतिक
महानगरपालिका
अधिनियम १९४९
प्रसिध्दी अधिकारी
आयुक्त / उपायुक्त यांचे नियंत्रणांखाली कामे
करणे,मनपाच्या विविध कार्यक्रमाचे नियोजन
करणे व कार्यक्रमाची प्रसिध्दी करणे.
सिव्हील इंजिनिअर
नगर अभियंता यांचे नियंत्रणाखाली विविध
कामे पार पाडणे व पर्यवेक्षण करणे.
 
२०
ऍग्रीकल्चरल ऑफिसर   गार्डन
सुपरिटेंडेंट
मनपाच्या हद्यीमध्ये उद्याने विकसित करणे
व देखभाल करणे,खुल्या जागा स्वच्छ करणे व
झाडे लावणे , त्यांचे संवर्धन करणे (महाराष्ट्र
नागरि क्षेत्रे) झाडांचे जतन अधिनियम 1975 व
त्या अंतर्गत केलेल्या नियमान्वये वृक्ष
प्राधिकरण नेमणे त्या अंतर्गत धोकादायक झाडे
तोडण्यांस परवानगी देणे,कारंजे दुरूस्ती
 
सहाय्यक ग्रंथपाल
मनपाचे ग्रंथालय चालविणे ग्रंथालयाचे मंजुर
उपविधीप्रमाणे आवश्यक ती फी घेवुन सभासद
करणे व सभासदांना पुस्तके पुरविणे.
 
हेडक्लार्क व तत्सम
वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे आवश्यक ती कामे
करणे.
 
स्टेनो
वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे आवश्यक ती कामे
करणे. व डिक्टेशन घेणे.
मुख्य स्वच्छता निरिक्षक
आरोग्याधिकारी यांचे नियंत्रणाखाली दैनंदिन
कामे पाहणे.
स्वच्छता निरिक्षक
आरोग्याधिकारी यांचे नियंत्रणाखाली दैनंदिन
कामे पाहणे.
   
मेट्रन / नर्स
वैद्यकिय अधिकारी यांचे नियंत्रणाखाली काम
पहाणे.
Next Page >>
अ.
नं.
पदनाम
कर्तव्ये
कोणत्या कायद्या /
नियम/शासन
निर्णय/परिपत्रकानुसार
अभिप्राय
आयुक्त
अहमदनगर म.न.पा.चे प्रशासकीय व आर्थिक
प्रमुख म्हणुन विहित केलेल्या सर्व जबाबदा-या
पार पाडणे , संपुर्ण कार्यालयावर नियंत्रण
अधिकारी म्हणुन काम पाहणे.
मुंबई प्रांतिक
महानगरपालिका
अधिनियम १९४९
 
अतिरिक्‍त आयुक्‍त 
मा.आयुक्त यांनी नेमुन दिलेले परिवेक्षिय
कामकाज इतर सोपविलेल्या जबाबदा-या पार
पाडणे
मुंबई प्रांतिक
महानगरपालिका
अधिनियम १९४९
 
उपायुक्त
मा.आयुक्त यांनी नेमुन दिलेले परिवेक्षिय
कामकाज इतर सोपविलेल्या जबाबदा-या व
प्रदान केलेले आर्थिक अधिकार.
मुंबई प्रांतिक
महानगरपालिका
अधिनियम १९४९
 
सहाय्यक आयुक्त
मा.आयुक्त यांनी नेमुन दिलेले परिवेक्षिय
कामकाज इतर सोपविलेल्या जबाबदा-या व
प्रदान केलेले आर्थिक अधिकार.
मुंबई प्रांतिक
महानगरपालिका
अधिनियम १९४९
 
प्रशासनाधिकारी मनपा शिक्षण मंडळ
मनपा हद्यीतील प्राथमिक, खाजगी
शाळांना मान्यता देणे.म्यु.पल,खाजगी शाळेवर
नियंत्रण.
मनपा शाळा --   ०९
खाजगी शाळा -- ५३
             --------------
                                ६२
सर्व शिक्षा मोहिम राबविणे
मुंबई प्रांतिक
महानगरपालिका
अधिनियम १९४९
 
शहर अभियंता
मा.आयुक्त यांनी नेमुन दिलेले परिवेक्षिय
कामकाज इतर सोपविलेल्या जबाबदा-या व
प्रदान केलेले आर्थिक अधिकार
मुंबई प्रांतिक
महानगरपालिका
अधिनियम १९४९
 
वैद्यकिय आरोग्याधिकारी
मा.आयुक्त यांनी प्रदान केलेले अधिकार
शहरातील वैद्यकिय व सफाई विषयी नियंत्रण
जन्म - मृत्यू कायद्याप्रमाणे नोंदणी करणे.
मुंबई नर्सिंग ऍक्ट प्रमाणे नोंदणी
करणे,घनकचरा व्यवस्थापन
मुंबई प्रांतिक
महानगरपालिका
अधिनियम १९४९
नगर रचनाकार
मा.आयुक्त / उपायुक्त यांचे नियंत्रणाखाली
विविध कामे करणे महाराष्ट्र प्रादेशिक नगर
रचना अधिनियम १९६६ मधील कलमान्वये
कामे करणे तसेच विविध उपविधीप्रमाणे कामे
करणे.
मुंबई प्रांतिक
महानगरपालिका
अधिनियम १९४९ व
महाराष्ट्र प्रादेशिक नगर
रचना अधिनियम १९६६
लेबर ऑफिसर
मा.आयुक्त साहेब.यांनी प्रदान केलेल्या
जबाबदा-या पार पाडणे,लेबर कोर्ट / इंडस्ट्रीयल
कोर्ट / हायकोर्ट येथील मनपाचे केसेस.
मनपाच्या विरूध्द केसेस पाहणे,खाते निहाय
म्हणुन चौकशी अधिकारी म्हणुन काम पाहणे.
मुंबई प्रांतिक
महानगरपालिका
अधिनियम १९४९
 
अतिरिक्‍त आयुक्‍त