For Best Result set Screen Resolution 1024 by 768 pixel
सुस्वागतम् !     सुस्वागतम् !!     सुस्वागतम् !!!               ISO 9001:2008 मानांकन प्राप्त महानगरपालिका                                                                                                                                                                                                            Welcome To Ahmednagar Municipal Corporation       AN ISO 9001:2008 ORGANISATION
  E-Mail : it[dot]nagar[at]amc[dot]gov[dot]in,   amc_anr[at]rediffmail[dot]com
अ.नं.
पदनाम
कर्तव्ये
कोणत्या कायद्या
/नियम/शासन निर्णय/
परिपत्रकानुसार
अभिप्राय
२६
हिवताप पर्यवेक्षक/कंपौंडर/लॅब
टेकक्नशियन/एक्स रे
टेकक्नशियन / स्टॅटिस्टीकल
असिस्टंट / परिचारिका
वैद्यकिय अधिकारी यांचे नियंत्रणाखाली काम पहाणे.
   
२७
वरिष्ठ लिपिक / सहाय्यक
खाते प्रमुख यांचे नियंत्रणाखाली व आदेशाप्रमाणे कामे पाहणे.
   
२८
फायर फायटर सुप.
अग्निशमन सेवा प्रमुख म्हणुन विविध ठिकाणी लागणां-या
आगी, दुर्घटना , पुरनियंत्रण कक्ष प्रमुख म्हणुन काम पाहणे.
   
२९
इलेक्ट्रीक सुपरवायझर
शहरातील संपुर्ण स्ट्रीट लाईट व मनपा प्रॉपर्टी लाईट देखभाल
व दुरूस्ती
   
३०
वसुली अधिक्षक
मनपा हद्यीतील सर्व मिळकतीचे मुल्यांकन करणे,
फेरमुल्यांकन करणे,आयुक्तांचे आदेशानुसार मुल्यांकनामध्ये
दुरूस्ती करणे,विविध दराने घरपट्टी
 
३१
जकात अधिक्षक
जकात विभागावर संपुर्ण नियंत्रण
 
३२
अंतर्गंत लेखापरिक्षक
मनपाचे दैनंदिन जमाखर्चात अंतर्गत लेखापरिक्षण करणे
३३
रोखपाल
मनपाचे सर्व विभागाकडुन वसुल झालेल्या रकमा जमा करून
त्या दैनंदिन मनपाच्या बँक खात्यावर जमा करणे.
 
३४
लिपिक
वरिष्ठांनी नेमुन दिलेली दैनंदिन कामे करणे.
३५
वाहन चालक
मनपाच्या वाहनांवर दैनंदिन कामे करणे
 
३६
वायरमन / बत्ती मुकादम
इलेक्ट्रीक सुपरवायझर यांचे नियंत्रणाखाली दैनंदिन कामे करणे.
 
३७
फिटर/ असि. फिटर/ हेडवॉलमन
/ वॉलमन पंपचालक/
इंजि.ड्रायव्हर / गाळणी परिचर
इ.
मेकॅ.इंजिनिअर यांचे नियंत्रणखाली दैनंदिन पाणी विषयक
देखभाल व दुरूस्ती तसेच मुळा पाणी पुरवठा योजना कामी
पाणीपुरवठा चालु ठेवणें.
 
३८
सुतार / गवंडी / रोड व
बिल्डींग मिस्त्री / लोहार
कनिष्ठ अभियंता यांचे नियंत्रणाखाली दैनंदिन दुरूस्तीची कामे
पाहणे.
 
 
३९
माळी
गार्डन सुप.यांचे नियंत्रणाखाली बागेची देखभाल करणें.
 
४०
वेल्डर / टायर फिटर / हेल्पर
मेकॅनिकल इंजिनिअर यांचे नियंत्रणाखाली दैनंदिन काम करणे.
 
४१
जलविहार गार्ड
मनपाच्या जलविहार येथे दैनंदिन कामे करणे.
 
४२
मुकादम
मस्टर क्लार्क यांचे नियंत्रणाखाली कामे करणे.
 
४३
तालीम मास्तर
मनपाचे तालीमीमध्ये नागरिकांना प्रशिक्षण देणे.
 
४४
शिपाई / बिगारी
दैनंदिन खोदाईचे कामे करणे व शिपाई यांचे नेमुन दिलेली
कामे करणे.
 
४५
वॉचमन
मनपाच्या विविध मिळकती यांचे सरंक्षण करणे.
 
४६
सफाई कामगार / मेहतर
कामगार आरोग्य बिगारी
मनपा हद्यीमध्ये साफ सफाईची कामे करणे.
 
४७
फुड इन्स्पेक्टर
मा.आयुक्त साहेब यांचे नियंत्रणाखाली अनभेसळ प्रतिबंधक
कायद्याची अंमलबजावणी करणे.
 
Next Page >>