आपल्‍या तक्रारी करीता खालील पध्‍दतीचा अवलंब करावा:

SR NoNameDownload
1रस्‍त्‍याच्‍या दुरावस्‍थेबाबत -
1) रस्‍त्‍यावरील खड्डयांच्या दुरुस्‍तीबाबत नागरीकांनी amc_anr@rediffmail.com या ई-मेल आयडीवर तक्रार करावी. तसेच सदर तक्रारी सोबत खड्डयाबाबतचे फोटो देखील अपलोड करु शकता.
2) सदर बाबत प्रभाग समिती क्र. 1 व प्रभाग समिती क्र. 3 करीता श्री.मनोज पारखे,उपअभियंता मो.नं. 9561004614 आणि प्रभाग समिती क्र.2 व प्रभाग समिती क्र. 4 करीता श्री.श्रीकांत निंबाळकर,उपअभियंता मो.नं. 9561004620 यावर WhatsApp द्वारे तक्रार व फोटो पाठवु शकता तसेच सदर नंबरवर तक्रार SMS द्वारे करु शकता.
2अहिल्यानगर महानगरपालिकेच्‍या वतीने महानगरपालिका क्षेत्रातील अनाधिकृत बॅनर, जाहिरात फलक , कमानी व होडिंग इ.बाबत तक्रारी करणे करीता WhatsAPP नंबर 8530889300 क्रमांक वर स्विकारल्‍या जातील.
3जनहित याचिका क्र 155 / 2011 मधील आदेशानुसार नागरिकांना अनाधिकृत विनापरवाना होर्डीग्‍ज, पोस्टर्स,बॅनर बाबत तक्रार दाखल करण्यांची सुविधा असलेले फोन नंबर.
व्‍हॉटस ॲप फोन नंबर - 8530889300
टोल फ्री फोन नंबर - 8530889300
एस एम एस फोन नंबर - 8530889300
वेबसाईट - www.amc.gov.in
ई -मेल पत्‍ता - amc_anr@rediffmail.com

नाेडल अधिकारी - डॉ विजयकुमार मुंडे , उपायुक्‍त - 8668461683

प्रभाग अधिकारी नांव फोन नंबर
प्रभाग समिती क्र 1 श्री बबन एल काळे - 7720005559
प्रभाग समिती क्र 2 श्री राकेश कोतकर - 9403377725
प्रभाग समिती क्र 3 श्री शाम गोडळकर - 8788213270
प्रभाग समिती क्र 4 श्री एस बी तडवी - 9561004640
अतिक्रमण विभाग प्रमुख - श्री ए.के बल्‍लाळ - 9561004618
4अहिल्यानगर महानगरपालिकेच्‍या वतीने महानगरपालिका क्षेत्रातील अनाधिकृत मंडप,पेन्‍डॉल,ध्‍वनी प्रदुषण इ.बाबत तक्रारी बाबत जाहिर प्रकटण.
Download
5अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात ध्‍वनी प्रदुषणाच्‍या प्राप्‍त तक्रारी बाबत करणेत आलेली कार्यवाही.Download
6अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात ध्‍वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण ) नियम, 2000 वी अंमलबजावणीDownload
7अहिल्यानगर महानगरपालिका विभागातील - Email IDDownload