क्रीडा विभाग

विभाग प्रमुखाचे नाव : श्री. व्हिन्सेंट फिलिप्स
पदनाम : प्रभारी क्रीडा अधिकारी
ई – मेल : vincentphilips35@gmail.com
मोबाईल क्रं. : 9420796140

प्रस्‍तावना

क्रीडा विभागातील कामकाजा संदर्भात प्रस्तावना

1. प्रभारी क्रीडा अधिकारी म्हणून कामगार विभागातील कर्मचार्यावर नियंत्रण ठेवणे

2. शालेय क्रीडा स्पर्धेचे जिल्हास्तरीय विविध खेळांचे आयोजन व नियोजन करणे

3. सार्वजनिक गणेशोत्सव देखावे स्पर्धेचे आयोजन व नियोजन करणे

4. महापौर चषक अंतर्गत विविध खेळांचे आयोजन करणे

5. अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचार्यासाठी क्रीडा स्पर्धेचे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन करणे

6. अहिल्यानगर महानगरपालिका खुल्या जागेत व उ‌द्यानामध्ये खुली व्यायाम् शाळा (ऑपन जीम) उभारणे

7. अहिल्यानगर महानगरपालिका तालीम् साठी साहित्याचा पुरवठा करणे

8. मा. प्रशासक उंच्या आदेशाने नेमुंन दिलेले विविध कामे करणे