संगणक विभाग

विभाग प्रमुखाचे नाव : अंबादास देवीदास साळी
पदनाम : सिस्टिम मॅनेजर
ई – मेल : ambadas.sali73@mah.gov.in
मोबाईल क्रं. : 9561004644

प्रस्‍तावना

  • अहिल्‍यानगर महानगरपालिकेतील मुख्य इमारत, प्रभाग समिती कार्यालय, उपकार्यालययेथील सर्व संगणकीय कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
  • संगणक विभागामधील कर्मचारी, ई-निविदा कक्षामधील कर्मचारी, सर्व्हर, संगणक, प्रिंटर तसेच लीजलाईन सेवा, इंटरनेट सेवा इ. पुरवठादार यांचेकडून कामे करुन घेणे
  • MAINet मध्ये चालू असलेले कामकाजावर असेंटेक संस्थेमार्फत चालणारी नगर कार्यावली संगणक प्रणाली तसेच आस्थापनाचे पगारबील, माहिती सुविधा केंद्राचे सिंगल विंडो, जूने घरपट्टी / पाणीपट्टी संगणक प्रणाली, जूने रिव्हीजन संगणक प्रणाली इ.वर नियंत्रण ठेवणे.
  • मा.आयुक्त, मा.उपायुक्त यांनी वेळोवेळी संगितलेली संगणकीय कामे करणे.