बांधकाम विभाग

विभाग प्रमुखाचे नाव : श्री.मनोज सुभाष पारखे
पदनाम : प्र.शहर अभियंता
ई – मेल : manoj.parakhe31@mah.gov.in
मोबाईल क्रं. :  9637511383

प्रस्‍तावना

अहिल्यानगर महानगरपालिकेमार्फत तसेच मा. राज्य व मा. केंद्र शासनाच्या विविध योजनेअंतर्गत शहरातील नागरीकांना मुलभुत सुविधा पुरविणेकामी रस्ते विकसित करणे, सांडपाण्याची गटर व ड्रेनेज व्यवस्था करणे, ज्येष्ठ नागरीकांसाठी नानी पार्क तसेच खुली उद्याने विकसित करणे, योगाभवन उभारणे, ऐतिहासिक वास्तुंचे सुशोभिकरण करणे आदी विकास कामे मार्गी लावणेत येतात.