रक्तपेढी

विभाग प्रमुखाचे नाव : डॉ. शंकर भिमाजी शेडाळे
पदनाम : रक्त संक्रमण अधिकारी / वैद्यकीय अधिकारी
ई – मेल : drshanshedale@gmail.com
मोबाईल क्रं. : 9372879393

प्रस्‍तावना

  1. रक्तदानबद्दल जण जागृती करणे.
  2. रक्तदान शिबिराचे आयोजन करणे.
  3. रक्त संकलन करणे.
  4. रक्त तपासणी करणे.
  5. रक्त वितरण करणे.
  6. रक्त विघटन करणे.
  7. खाजगी रक्त पेढीच्या तुलनेत कमी दरात रक्त वितरण केले जाते.

अहिल्यानगर महानगरपालिका रक्‍तपेढी विभागातील रक्‍तपिशवी / रक्‍तसंकलन व वितरण