लेखा विभाग

विभाग प्रमुखाचे नाव : सचिन चंद्रशेखर धस
पदनाम : मुख्य लेखाधिकारी
ई – मेल : sachincdhas@gmail.com
मोबाईल क्रं. : 9565507900

प्रस्‍तावना

अर्थ विभागातील कामकाजाचे संक्षिप्त स्वरुप :-
१. शासकीय अनुदाने धनादेश काढणे, रिकन्सीलेशन करणे, बीले खर्ची टाकणे, कॅशबुकच्या नोंदी काढणे.
२. जमा वर्गीकरणाचे काम पाहणे, शासकीय पत्रे, तक्ते याची पत्रव्यवहार करणे.
३. महानगरपालिकेच्या फंडातील सर्व शासकीय संस्थांचे धनादेश तयार करणे व देणे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे, मुदत ठेव पावती करणे.
४. अर्थ विभागामध्ये सर्व विभागातुन येणारे देयके स्वीकारणे.
५. सेवा निवृत्त कर्मचा-यांचे पेंन्शन प्रकरण तयार करणे, परिभाषित योजनेचे काम पाहणे. NPS चे काम पाहणे, दरमहा पेंन्शन पाठवणे, पेन्शन पाठवणे, पेंन्शन दाखले देणे.