अग्निशमनविभागाचे दूरध्वनी क्रमांक

नैसर्गिक आपत्तीचा कंट्रोल रुम शहराच्या भध्यभागी असणारे अग्निशमन केंद्र या ठिकाणी २४ तास कार्यरत ठेवण्यात आलेला आहे.

फोन नं. १०१/ २३२९५८१

सावेडी उपकार्यालय येथील कंट्रोल रुम

फोन नं. २४२४९४४, २३२३३७०