जाहिरात विभाग

विभाग प्रमुखाचे नाव : श्री सुबोध देशमुख
पदनाम : जहिरात विभाग प्रमुख
ई – मेल : subhodh1968deshmuk@gmail.com
मोबाईल क्रं. : 9657689333

प्रस्‍तावना

अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील खाजगी व मनपा जागेतील होडींग बोर्ड परवानगी देणे होडींग बोर्डचे नुतनीकरण करणे अनधिकृत फलक काढून टाकणे दंडात्मक कारवाई करणे. आवक जावक माहितीचा अधिकार दैनंदिन पत्रव्यवहार पोल चे भाडे बसूल करणे मनपा हद्दीतील जाहिरात बोर्डभाडे वसुल करणे नुतनीकरण अथवा होर्डीग बोर्डची मुदत संपल्याचे पत्र देणे शासनाकडुन मागविण्यात आलेली महिती संबंधिताना कळविणे