कोर्ट विभाग

विभाग प्रमुखाचे नाव : श्री. धनंजय दत्तात्रय शित्रे
पदनाम : प्रभारी कामगार अधिकारी
ई – मेल : dd_shitre@rediffmail.com
मोबाईल क्रं. : 9822450771

प्रस्‍तावना

कामकाजा संदर्भात प्रस्तावना :

१. प्रभारी कोर्ट विभाग प्रमुख म्हणुन कोर्ट विभागातील कर्मचा-यांवर नियंत्रण ठेवणे.

२. कोर्ट विभागाकडे असलेल्या मा. दिवाणी व फौजदारी न्यायालय, जिल्हा न्यायालय तसेच इतर न्यायालये मा.ना.उच्च न्यायालय, मा. ना. सर्वोच्च न्यायालय येथे कार्यालया संबंधीत चालणा-या केसेच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

३.मा.आयुक्त यांचे आदेशानुसार आवश्यक ती कामे करणे.