कामगार विभाग

विभाग प्रमुखाचे नाव | : | श्री. धनंजय दत्तात्रय शित्रे |
---|---|---|
पदनाम | : | प्रभारी कामगार अधिकारी |
ई – मेल | : | dhananjay.shitre27@mah.gov.in |
मोबाईल क्रं. | : | 9822450771 |
प्रस्तावना
कामकाजा संदर्भात प्रस्तावना :
१. प्रभारी कामगार अधिकारी म्हणुन कामगार विभागातील कर्मचार्यांवर नियंत्रण ठेवणे.
२. चौकशी अधिकारी म्हणुन विभागीय चौकशींचे कामकाज पाहणे.
३. कामगार विभागाकडे असलेल्या सहाय्यक कामगार आयुक्त, मा. औद्योगिक व कामगार न्यायालय, मा.ना.उच्च न्यायालय, मा. ना. सर्वोच्च न्यायालय येथे कार्यालया संबंधीत चालणार्या केसेसच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
४. मा. आयुक्त यांचे आदेशानुसार किमान वेतन अधिनियम अन्वये कंत्राटी कामगार यांचे बाबत तपासणी करणे या बाबींशी निगडीत सहाय्यक कामगार आयुक्त यांचेकडेस पुर्तता करणे.