अग्निशमन विभाग

विभाग प्रमुखाचे नाव :  श्री. शंकर उत्तम मिसाळ
पदनाम : मुख्य अग्निशमन अधिकारी
ई – मेल : shankar.misal@rediffmail.com
मोबाईल क्रं. : ९५६१००४६३७

प्रस्‍तावना

“अग्निशमन व आणीबाणी सेवा” सामान्यपणे आगीपासून संरक्षण करणे,आगीचा प्रतिबंध करणे व या सेवेचा किंवा आणीबाणीच्या प्रसंगात विमोचन कार्य वापर करुन जीवित व वित्त हाणी टाळणे, अडचणीच्या परिणाकारकरित्या करुन सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून संरक्षणाची जबाबदारी पार पाडण्याकरीता अग्निशमन दल कार्यरत असून सदैव २४ तास सेवा देण्याचे कार्य करते.

सावेडी उपकार्यालय येथील कंट्रोल रुम

फोन नं. २४२४९४४, २३२३३७०