अनाधिकृत बांधकाम नियंत्रण व अतिक्रमण निर्मुलन

विभाग प्रमुखाचे नाव :  श्री. आदित्य कल्याण बल्लाळ
पदनाम :  ज्यु. इंजिनिअर, प्रभारी. अतिक्रमण विभाग प्रमुख
ई – मेल :  akballalamc@gmail.com
मोबाईल क्रं. :  9561004618

प्रस्‍तावना

अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील अनाधिकृत बांधकामे, तसेच रहदारीस अडवळा ठरणारी अतिक्रमणे, अडथळे इत्यादी हटविण्याच्या मोहीमेत मार्च 2009 च्या मा.शासनाच्या निर्देशानुसार प्रभाग समिती मार्फत होणा-या कामकाजात सहभाग.

विविध जनहित याचिकेतील आदेशानुसार कार्यवाही, पुर्तता अहवाल सादर करणे.

सण-उत्सवा दरम्यान व इतर वेळेस मंडप परवानग्या, विनापरवना अनाधिकृत होडींग, फ्लेक्स, बॅनर इत्यादीवर निष्कासणाची कारवाई करणे. निवडणुक आचारसंहिता कामकाज.

विभागाशी संबधीत दैनंदिन टपाल, शासकीय पत्रव्यहार, आवक जावक, माहिती अधिकार कामकाज.

पवसाळ्यापुर्वी मनपा हद्दीतील मोठे ओढे, नाले, नदिपात्रातील अडथळे, अतिक्रमणे हटवुन पाण्याचा प्रवाह सुरळीत करणे

No.Details
केंद्र शासन माहितीचा अधिकार २००५ चे कलम ४(१) (ख) नुसार माहिती
1जनहित याचिका क्र 155/2011 अन्‍वये मा.न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार मनपा हददीतील व खाजगी होर्डीग्‍ज बोर्ड माहिती
2जनहित याचिका क्र 155 / 2011 मधील आदेशानुसार नागरिकांना अनाधिकृत विनापरवाना होर्डीग्‍ज, पोस्टर्स,बॅनर बाबत तक्रार दाखल करण्यांची सुविधा असलेले फोन नंबर.
व्‍हॉटस ॲप फोन नंबर - 8530889300
टोल फ्री फोन नंबर - 8530889300
एस एम एस फोन नंबर - 8530889300
वेबसाईट - www.amc.gov.in
ई -मेल पत्‍ता - amc_anr@rediffmail.com

नाेडल अधिकारी - डॉ विजयकुमार मुंडे , उपायुक्‍त - 8668461683

प्रभाग अधिकारी नांव फोन नंबर
प्रभाग समिती क्र 1 श्री बबन एल काळे - 7720005559
प्रभाग समिती क्र 2 श्री राकेश कोतकर - 9403377725
प्रभाग समिती क्र 3 श्री शाम गोडळकर - 8788213270
प्रभाग समिती क्र 4 श्री एस बी तडवी - 9561004640
अतिक्रमण विभाग प्रमुख - श्री ए.के बल्‍लाळ - 9561004618
3जनहित याचिका क्र 155/2011 अन्‍वये मा.न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार अंमलबजावणी बाबत
4महाराष्‍ट्र प्रादेशिक 1966 कलम 52,53 अन्‍वये केलेल्‍या अनाधिकृत बांधकामावर नोटीस व गुन्‍हे दाखल बाबतची माहिती.
5महाराष्‍ट्र प्रादेशिक 1966 कलम 52,53 अन्‍वये केलेल्‍या अनाधिकृत बांधकामावर नोटीस व गुन्‍हे दाखल माहिती- बुरुडगाव विभाग
6जनहित याचिका क्र 155/2011 अन्‍वये मा.न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार " जाहिर प्रगटन "
7जनहित याचिका क्र 155/2011 मधील कोर्टाचे निर्देशा नुसार एस एम एस द्वारे तक्ररी केलेली कार्यवाही बाबतची माहिती view Image
view Image
8दि 20/11/2015 श्रीराम चौक पाईपलाईन रोड, येथील सिटीलॉन या मंगल कार्यालयाचा हटविण्‍यात आलेल्‍या फ्लेक्‍स बोर्ड/a>
9जनहित याचिका क्र 155/2011 मा. मुंबई उच्‍च न्‍यायालयाने वेळोवेळी दिलेल्‍या आदेशा बाबत केलेल्‍या कार्यवाही बाबतची माहिती दि 31 जानेवारी 2016 अखेर