निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदाईत्व निकश्चत करुन कार्यपध्दतीचे प्रकाशन (कामाचा प्रकार / नांव)कामाचे स्वरुप : सामान्य प्रशासन विभागामध्ये महानगरपालिकेकडे येणारे सर्व टपाल, शासकीय पत्रव्यवहार व त्यामध्ये दिलेले आदेश व सुचना याबाबत संबंधीत खात्याला कळविणे व त्याप्रमाणे कार्यवाही करुन घेणे. तसेच महापालिका महासभा, मा.स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समिती तसेच इतर सबकमिटया असल्यास त्यांच्या सभा नियमातील तरतुदीनुसार वेळोवेळी घेणे, त्याचे कार्यवृत्तांत लिहून संबंधीत खात्यांना कळविणे, ते अंमलबजावणीबाबत आढावा घेणे इत्यादी.
संबंधित तरतुद : अधिनियमातील तरतुदीनुसार.
अधिनियमाचे नांव : मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९.
नियम : उपविधी मंजुर केल्याप्रमाणे.
शासन निर्णय :
परिपत्रके :
कार्यालयीन आदेश :

अनु.क्रकामाचे स्वरुपकालावधी दिवसकामासाठी जबाबदार अधिकारीअभिप्राय
1मा.महासभा मिटींग घेणेदरमहा ठरावीक तारखेला सक्तीने महिन्यातून एकदानगरसचिव
2मा.स्थायी समिती सभादर आठवडयातून एकदा--//--
3मा.महिला व बालकल्याण समिती सभासभापतींच्या आदेशानुसार--//--

कार्यालयीन प्रकरण सादर करण्यांची पध्दत

अ.नं.कामाचे स्वरूपकालावधीचा दिवसकामासाठी जबाबदार अधिकारीअभिप्राय
1नगरपालिका सभागृह मिळणेबाबत.३ दिवसकार्यालयीन अधिक्षक -
सामान्य प्रशासन विभाग
--
2लोकसंख्या दाखला३ दिवसकार्यालयीन अधिक्षक -
सामान्य प्रशासन विभाग
--
3मालमत्तावर नाव लावणे२१ दिवसरिव्हीजन विभाग प्रमुख--
4ओपन प्लॉटवर कर आकारणी करणेबाबत.६४ दिवसरिव्हीजन विभाग प्रमुख--
5अन्न व परवाना३१ दिवसमुख्य वैद्यकिय अधिकारी--
6जन्म दाखला३ दिवसरेकॉर्ड किपर--
7मृत्यु दाखला३ दिवसरेकॉर्ड किपर--
8रिव्हीजन उतारे / डिमांड रजिस्टर उतारे याबाबतच्या नकला.२१ दिवसरेकॉर्ड किपर--
9स्थायी समिती / जनरल बोर्ड / बांधकाम परवानगी ठराव यांच्या नकला.१० दिवसरेकॉर्ड किपर--
10जन्म नोंद नसलेबाबतचा दाखला१५ दिवसरेकॉर्ड किपर--
11मृत्यु नोंद नसलेबाबतचा दाखला१५ दिवसरेकॉर्ड किपर--
12सामान भाडया संबंधी अर्ज५ दिवसनगररचनाकार--
13मांडव भाडया संबंधी अर्ज५ दिवसनगररचनाकार--
14मंजुर विकास योजना आराखडा, दुसरी सुधारीत प्रसिध्द केलेल्या विकास योजनामध्ये भाग नकाशा बाबतचा अर्ज.१५ दिवसनगररचनाकार--
15झोन दाखला१५ दिवसनगररचनाकार--
16ज्या प्रकरणास मंजुरी मिळाली आहे/ बांधकाम/ रेखांकन/ उपविभागीय / एकत्रीकरण/ प्रारंभ प्रमाणपत्र च्या सत्य प्रति मिळणेसाठी अर्ज१५ दिवसनगररचनाकार--
17बी फॉर्मची सत्यप्रत्र मिळणे संबंधीचा अर्ज.१५ दिवसनगररचनाकार--
18ना - देय प्रमाणपत्र.१५ दिवसनगररचनाकार--
19झाडे काढणे / तोडणे संबंधी अर्ज४५ दिवसगार्डन प्रमुख--
20निवासी कारणासाठी बिगर शेती कामी ना - हरकत दाखला अर्ज३० दिवसमुख्य वैद्यकिय अधिकारी--
21लॉजींगचा व्यवसाय करणेबाबत ना - हरकत दाखला अर्ज.२१ दिवसमुख्य वैद्यकिय अधिकारी--
22आरोग्य परवाना मिळणेबाबतचा अर्ज ( महानगरपालिका नियम खालील उपविधी अंतर्गत येणारे परवाने)२१ दिवसमुख्य वैद्यकिय अधिकारी--
23सिनेमागृह / व्हिडीओहॉलसाठी ना - हरकत दाखला अर्ज.३० दिवसमुख्य वैद्यकिय अधिकारी--
24इतर कारणांसाठी ना - हरकत दाखला अर्ज.३० दिवसमुख्य वैद्यकिय अधिकारी--
25पाण्याचे नविन नळ कनेक्शन मागणे अर्ज.६४ दिवसशहर अभियंता--
26नळ दुरूस्ती अर्ज२० दिवसशहर अभियंता--
27मालमत्ता कराबाबतचे स्वतंत्र बिल मिळणेबाबतचा अर्ज.२१ दिवसवसुली अधिक्षक--
28फ्रि सेल रॉकेल विक्री ना - हरकत दाखला.२५ दिवसफायर फायटर अधिक्षक--
29आग विझविल्याबाबतचा दाखला२१ दिवसफायर फायटर अधिक्षक--
30फायर फायटर ना - हरकत प्रमाणपत्र.२१ दिवसफायर फायटर अधिक्षक--
31महानगरपालिका मंगलकार्यालय मिळणेबाबत अर्ज.४ दिवसशहर अभियंता--
32मंगल कार्यालय डिपॉझीट रिफंड मिळणेबाबत अर्ज.२१ दिवसशहर अभियंता--