अनाधिकृत बांधकाम नियंत्रण व अतिक्रमण निर्मुलन

विभाग प्रमुखाचे नाव :  श्री. अदित्य कल्याण बल्लाळ
पदनाम :  ज्यु. इंजिनिअर, प्रभारी. अतिक्रमण विभाग प्रमुख
ई – मेल :  akballalamc@gmail.com
मोबाईल क्रं. :  9561004618

प्रस्‍तावना

अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील अनाधिकृत बांधकामे, तसेच रहदारीस अडवळा ठरणारी अतिक्रमणे, अडथळे इत्यादी हटविण्याच्या मोहीमेत मार्च 2009 च्या मा.शासनाच्या निर्देशानुसार प्रभाग समिती मार्फत होणा-या कामकाजात सहभाग.

विविध जनहित याचिकेतील आदेशानुसार कार्यवाही, पुर्तता अहवाल सादर करणे.

सण-उत्सवा दरम्यान व इतर वेळेस मंडप परवानग्या, विनापरवना अनाधिकृत होडींग, फ्लेक्स, बॅनर इत्यादीवर निष्कासणाची कारवाई करणे. निवडणुक आचारसंहिता कामकाज.

विभागाशी संबधीत दैनंदिन टपाल, शासकीय पत्रव्यहार, आवक जावक, माहिती अधिकार कामकाज.

पवसाळ्यापुर्वी मनपा हद्दीतील मोठे ओढे, नाले, नदिपात्रातील अडथळे, अतिक्रमणे हटवुन पाण्याचा प्रवाह सुरळीत करणे