लेखापरीक्षण विभाग

विभाग प्रमुखाचे नाव : श्री. गणेश अंबिका शंकर लयचेट्टी
पदनाम : प्र.मुख्यलेखापरिक्षक
ई – मेल : ganesh19719@gmail.com
मोबाईल क्रं. : 9132221133

प्रस्‍तावना

१.लेखापरीक्षण विभागात सर्व विभागाचे प्री-ऑडीट केले जाते.

२.लेखापरीक्षण विभागाकडे अहिल्यानगर महानगरपालिकेतील सर्व विभागांचे प्रस्ताव व बीले तपासणी केली जातात.

३.दैनंदिन भरणे तपासले जातात.

४.आस्थापना विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे वेतन देयके, वेतन निश्चिती तसेच वेतनवाढ तपासणे.