विद्युत विभाग

विभाग प्रमुखाचे नाव : श्री.आदित्‍य कल्‍याण बल्‍लाळ
पदनाम : कनिष्‍ठ अभियंता,प्र. विद्युत विभाग प्रमुख
ई – मेल : aditya.ballal51@mah.gov.in
मोबाईल क्रं. : 9561004618

प्रस्‍तावना

अहिल्‍यानगर मनपा हद्दीमध्‍ये विद्युत विभागामार्फत पथदिव्‍यांची सुविधा पुरविली जाते. नागरीकांच्‍या विद्युत संदर्भात काही तक्रारी असल्‍यास त्‍यांनी टोल फ्री क्रमांक 18008334413 या क्रमांकावर संपर्क साधावा, नागरीकांच्‍या तक्रारींचे तात्‍काळ निवारण करण्‍यात येईल.