रेकॉर्ड विभाग

विभाग प्रमुखाचे नाव : बाळासाहेब लक्ष्मण पवार
पदनाम :  प्रभारी रेकॉर्ड विभाग प्रमुख, करनिरिक्षक / नागापुर कार्यालय
ई – मेल : balasahebpawar २२९ @gmail.com
मोबाईल क्रं. : ९६७३५११०१०

प्रस्‍तावना

छपाई ई निविदा मागविणे, संबंधीत विभागाकडील छपाई प्रस्तावावर खर्च मंजुरी प्रस्ताव तयार करणे, छपाई साहित्याच्या नोंदी घेणे, छपाई बीले तयार करणे, बांधकाम परवानगी ठरावाच्या नकला देणे, माहिती अधिकार अर्जासंबंधीत माहिती देणे इत्यादी कामकाज.