रेकॉर्ड विभाग

विभाग प्रमुखाचे नाव : गयाबाई बेहळे
पदनाम : प्रभारी रेकॉर्ड विभाग प्रमुख
ई – मेल : gayabai.behale32@mah.gov.in
मोबाईल क्रं. : 9822434849

प्रस्‍तावना

कामकाजा संदर्भात प्रस्तावना :

छपाई ई निविदा मागविणे, संबंधीत विभागाकडील छपाई प्रस्तावावर खर्च मंजुरी प्रस्ताव तयार करणे, छपाई साहित्याच्या नोंदी घेणे, छपाई बीले तयार करणे, बांधकाम परवानगी ठरावाच्या नकला देणे, माहिती अधिकार अर्जासंबंधीत माहिती देणे इत्यादी कामकाज.

कार्यालयीन रचना