सर्व नागरिकांना २६ जानेवारी ,  १ मे  १५ ऑगष्‍ट आणि वर्षभर जेथे राष्‍ट्रध्‍वज दिसतील ते सन्‍मानपूर्वक जमा करणेबाबत

अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांना २६ जानेवारी ,  १ मे  १५ ऑगष्‍ट आणि वर्षभर जेथे राष्‍ट्रध्‍वज दिसतील ते सन्‍मानपूर्वक जमा करणेबाबत  आवाहन अहिल्यानगर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.