
श्री. सी. पी. राधाकृष्णन

श्री. देवेंद्र फडणवीस

एकनाथ संभाजी शिंदे

अजित अनंतराव पवार
प्रशासन

श्री.यशवंत डांगे
मा. प्रशासक संदेश
अहिल्यानगर महानगरपालिका ही शहराची प्रातिनिधिक संस्था आहे. अहिल्यानगर महानगरपालिका ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनावश्यक प्रश्नांशी निगडित असणारी संस्था असून त्यांना सर्व प्रकारच्या सेवा-सुविधा देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. मूलभूत अशा स्वच्छता, पाणी, रस्ते, अग्निशमन, आरोग्य व रुग्णालय या सेवा देण्याबरोबरच प्रशस्त अशी मैदाने, वाचनालय, सार्वजनिक बागा यासारख्या सुविधाही महानगरपालिका उपलब्ध करुन देते. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सर्व सेवा सामान्य नागरिकांपर्यंत पोहचाव्यात, त्यांचा सहभाग मिळावा, यासाठी महानगरपालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून अहिल्यानगर महानगरपालिकेने अद्ययावत संकेतस्थळ सुरु केले आहे.