स्क्रीन रीडर

माहिती तंत्रज्ञान विभागाची वेबसाइट वर्ल्ड वाइड वेब कन्सोर्टियम (W3C) वेब कंटेंट अॅक्सेसिबिलिटी गाइडलाइन्स (WCAG) 2.0 लेव्हल A चे पालन करते. यामुळे दृष्टीदोष असलेल्या लोकांना स्क्रीन रीडर्ससारख्या सहाय्यक तंत्रज्ञानाचा वापर करून वेबसाइट अॅक्सेस करता येईल. वेबसाइटची माहिती JAWS सारख्या वेगवेगळ्या स्क्रीन रीडर्सद्वारे अॅक्सेस करता येते.

खालील सारणीमध्ये भिन्न स्क्रीन वाचकांबद्दल माहिती सूचीबद्ध केली आहे:

विविध स्क्रीन वाचकांशी संबंधित माहितीः

स्क्रीन रीडर संकेतस्थळ मोफत / व्यावसायिक
सर्वांसाठी स्क्रीन क्सेस (एसएएफए) http://safa.sourceforge.net/ मोफत
नॉन व्हिज्युअल डेस्कटॉप (क्सेस (एनव्हीडीए) http://www.nvda-project.org/ मोफत
सिस्टिम अ‍ॅक्सेस टू गो http://www.satogo.com/ मोफत
स्क्रीन रीडर http://www.screenreader.net/index.php मोफत
वेब एनीवेअर http://webanywhere.cs.washington.edu/wa.php मोफत
युअर डॉल्फिन http://www.yourdolphin.co.uk/productdetail.asp?id व्यावसायिक
जॉज् http://www.freedomscientific.com/jaws-hq.asp व्यावसायिक