https://harghartiranga.nic.in या पोर्टलवर PIN A FLAG व UPLOAD SELFIE WITH
FLAG या दोन बटनवर क्लिक करुन सेल्फी, तिरंगासह फोटो अपलोड करण्यासाठी वरील
वेसाईटचा वापर करुन नागरिकांनी तिरंगासह फोटो अपलोड करण्यात यावे.
|
||
अहमदनगर महानगरपालिकेतर्फे घरो घरी तिरंगा अंतर्गत झेंडा स्टॉल
|
||
अहमदनगर महानगरपालिकेतर्फे घरो घरी तिरंगा
|
||
अहमदनगर महानगरपालिकेतर्फे घरो घरी तिरंगा
|
||
हर घर तिरंगा अंतर्गत अहमदनगर महानगरपालिकेच्या विक्री केंद्रातून कॅनरा बँकेने 1600 झेंडे
खरेदी केले.
|
||
अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा अंतर्गत नाट्य-चित्रपट-सांस्कृतिक क्षेत्रातील
कलाकार यांची बैठक
|
||
भारत स्वतंत्रतेच्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने " हर घर तिरंगा" या उपक्रमात सामुदायिक
देशभक्तीपर गीत गायन
|
||
अहमदनगर महानगरपालिकेतर्फे घरो घरी तिरंगा अंतर्गत 1000 झेंडे विक्रि
|
||
हर घर तिरंगा अभियानासाठी महानगरपालिकेची जय्यत तयारी महानगरपालिकेची विशेष महासभा
|
||
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अतंर्गत हर घर झेंडा उपक्रमातंर्गत झेंडा विक्री सोबतच मुख्य
बाजारपेठेतील दुकानदारांना झेंडा लावणेबाबत आवाहन
|
||
अहमदनगर महानगरपालिकेच्या हर घर तिरंगा अंतर्गत प्रभाग समिती क्र.1 सावेडी कार्यालयाच्याअ
वतीने प्रभागातील नागरिकांना मोफत झेंडा वाटप
|
||
अहमदनगर महानगरपालिकेच्या हर घर तिरंगा अंतर्गत प्रभाग समिती क्र.2 शहर कार्यालयाच्याी
वतीने प्रभागातील नागरिकांना मोफत झेंडा वाटप
|
||
अहमदनगर महानगरपालिकेच्या हर घर तिरंगा अंतर्गत प्रभाग समिती क्र.4 बुरुडगांव
कार्यालयाच्याी वतीने प्रभागातील नागरिकांना मोफत झेंडा वाटप
|
||
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अतंर्गत हर घर झेंडा उपक्रम जनजागृती रॅली
|