अहमदनगर महानगरपालिका मार्फत श्रमदानातुन स्वच्छता गुरूवार दि 14/07/2016 रोजी समिती क्र 2
माळीवाडा परिसर या ठिकाणी मा.महापौर सौ.सुरेखा संभाजी कदम, मा.अति.आयुक्त विलास वालगुडे,
मा.उपायुक्त बेहेरे, व इतर मनपा कर्मचारी उपस्थित होते
|
|
|
|
अहमदनगर महानगरपालिका मार्फत श्रमदानातुन स्वच्छता विनायकनगर परिसरात या ठिकाणी
मा.उपायुक्त बेहेरे, स्थायी समिती. स.गणेश भोसले,माजी महापौर भगवान फुलसौंदर व इतर मनपा
कर्मचारी उपस्थित होते
|
|
|
|
अहमदनगर महानगरपालिका मार्फत श्रमदानातुन स्वच्छता गुरूवार दि 25/02/2016 रोजी समिती क्र 4
आनंदऋषी हॉस्पीटल समोर, चाणक्य रोड, या ठिकाणी मा.आयुक्त विलास ढगे, मा.उपायुक्त बेहेरे, मा
सभापती गणेश भोसले व इतर मनपा कर्मचारी उपस्थित होते
|
|
|
|
अहमदनगर महानगरपालिका मार्फत श्रमदानातुन स्वच्छता गुरूवार दि 18/02/2016 रोजी समिती क्र 3
येथील प्रभाग क्र 16 मध्ये गोकुलवाडी कौलारु या ठिकाणी मा.उपायुक्त बेहेरे, मा नगरसेवक शेख
अरिफ व इतर मनपा कर्मचारी उपस्थित होते.
|
|