अहमदनगर महानगरपालिका हददी मध्ये अनाधिकृत बॅनर, जाहिरात फलक ,
कमानी व होडिंग इ.बाबत तक्रारी असल्यास सदर तक्रारी अतिक्रमण टोल फ्री
मोबाईल क्रंमाक ९५६१०७८३३३ एसएमएस वर स्विकारल्या जातील.
|
||
अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्रातील अनाधिकृत बॅनर,
जाहिरात फलक , कमानी व होडिंग इ.बाबत तक्रारी करणे करीता १८००२३३१४५५
टोल फ्री दुरध्वनी क्रमांक वर स्विकारल्या जातील.
|
||
अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्रातील अनाधिकृत
मंडप,पेन्डॉल,ध्वनी प्रदुषण इ.बाबत तक्रारी बाबत जाहिर प्रकटण.
|
||
अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात ध्वनी प्रदुषणाच्या प्राप्त तक्रारी बाबत करणेत
आलेली कार्यवाही.
|
||
अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण )
नियम,2000 वी अंमलबजावणी पध्दत.
|
||
झोन नं 1 ते झोन नं 4 स्मार्ट सिटी What's App व SMS Alert तक्रारी बाबत
सिस्टीम
|
||
अधिकारी यांचे मोबाईल नंबर What's App व SMS Alert
|
||
अहमदनगर महानगरपालिका विभागातील - Email ID
|
||
अहमदनगर महानगरपालिकेमधील कर्मचांरी/अधिकारी यांनी त्यांच्या आस्थापना
विषयक तक्रारी करणेसाठी - Email ID - amc[dot]est1[at]gmail[dot]com
|